Breaking News
यवतमाळ

बेलोरा येथे महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना…

महामानवांच्या विटंबना खपवून घेणार नाही – बिरसा मुंडा ब्रिगेडची आक्रमक पवित्रा..

बेलोरा येथील घटनेच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकाऱ्यांना सोपविले निवेदन…

पुसद तालुक्यातील बेलोरा या खेडेगावात शुक्रवारी महामानव तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही अतिशय निंदनीय बाब असून असे प्रकार खपवून घेणार नाही असा सज्जड दम बिरसा मुंडा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला..

शुक्रवारी पहाटे बोलोरा गावात महामानवांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार बालाजी शेंगेपल्ली घटनास्थळी हजर झाले. विटंबनेच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बिरसा मुंडा ब्रिगेड च्या वतीने सदर घटनेचा निषेध करण्याकरिता व समाजकंटक माथेफिरू ला का अटक करून शिक्षा देण्याकरिता आज दुपारी दोन वाजता पुसद येथील बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी बांधव उपस्थित झाले होते. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

सदर घटनेचा निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी पुसद यांना बिरसा मुंडा ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी बिरसामुंडा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारोती भस्मे तसेच अर्जुन हगवणे, पंकज वंजारे, अश्विन इंगळे, भागोराव इंगळे, साहेबराव इंगळे, नारायण झांबरे, अशोक तोरकड, अभिमन्यू चीरंगे, वैभव इंगळे, रहेमान चव्हाण, संतोष अंभोरे, दिलीप खैरे, माणिक खंदारे, रोहिदास गोदमले व बिरसा मुंडा ब्रिगेडचे समस्त कार्यकर्ता व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

श्री. रमेश श्रीरंग चव्हाण (पाटील)

श्री सप्तशृंग देवी मंदिर ,गडदे नगर ,ईटावा वार्ड ,पुसद ,तालुका पुसद ,जिल्हा यवतमाळ (महाराष्ट्र) मो.9545747200.9403013845.7350900718.7972756322

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777