पुसद येथे भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण अभियान सुरु..
(पुसद )भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत 1जुलै रोजी वृक्षारोपण व संगोपन अभियान उपक्रमाला सुरुवात झाली.
जाजू हॉस्पिटल चौक ते वासवी नगर व अंतर्गत रस्त्यांवर पाम जातीचे 4वर्ष वयाची पूर्ण वाढ झालेले100 वृक्ष तसेच शहरातील एकूण 32 हनुमान मंदिर परिसरात प्रत्येकी 5 पंचवटी वृक्ष असे एकूण 260वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले जाणार आहे.
वृक्ष लागवडी नंतर त्यांना नियमित पाणी,आवश्यक ते खत कीटकनाशक देणे तसेच वृक्षाभोवती मजबूत लोखंडी ट्री गार्ड लावण्यात येणार असल्याचे पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम समिती चे अध्यक्ष तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी सांगितले.
पतसंस्थेचे अध्यक्ष अँड अप्पाराव मैंद यांच्या मार्गदर्शनात व शरद मैंद यांच्या संकल्पनेतून 1जुलै रोजी येरावार लेआऊट परिसरात या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अँड.भारत जाधव, संचालक मंचकराव देशमुख,लक्ष्मीकांत उपलेंचवार,शफीक हिराणी,विलास कोरडे
,मधुकर घडयाळे,उदय गंधेवार,अभिजीत पानपट्टे,अजय पुरोहीत,अनिल चव्हाण (पाटील),संदिप चौधरी,निखील चिद्धरवार,सुर्यकांत तगलपल्लेवार,अरुण वायकोस, अँड. विनोद पाटील,गजानन रेवणवार,राजेश डुब्बेवार, किशोर पानपट्टे,समिर गवळी,रंजित सांबरे
, सुरज डुब्बेवार,संगमनाथ सोमावार,
अभिलाष ढाले, यशवंत चौधरी, गोपाल डवले
संदिप वटटमवार, सुनिल चव्हाण, पांडुरंग चोपडे, कौस्तुभ धुमाळ, आकाश धाडवे,विक्रांत जिल्हेवार , राजेश विश्वकर्मा, जनार्धन ढोले
, नेहाल वानखेडे, हितेश पांडे, सतिष नाईक
, भारत तायडे, योगेश तायडे, प्रकाश धरप
मोहन चव्हाण, किरण तगडपल्लेवार,गजानन पदमवार,किरण देशमुख, सुजय सुर्यतळ,
, सुर्यकांत पोरजवार, मोहन बोजेवार, अमोल व्हडगिरे,अँड. शिवाजी खराटे,अँड. राहुल राठोड,ललीत सेता,शिरीष लोखंडे, निलेश अग्रवाल, शिवाजी ठेंगे, अजय जांगीड,
गफ्फारभाई, गजानन नाकाडे, विलास खुडे, अशोक आडे, प्रविण गादेवार, अमोल नाईक. शिवम मारकड, संतोष भोयर, प्रतिक बोपचेआदी उपस्थित होते..